iECHO मुळे तुम्हाला ECHO community मधील नवीनतम घडामोडींविषयी अपडेट राहणे सोपे होते; आम्ही ही माहिती तुम्हाला ECHO Stories आणि ECHO Updates च्या रूपात उपलब्ध करून देतो.
ECHO Stories
या विभागात, तुम्ही Project ECHO आणि जगभरातील त्यांचे सहयोगी/भागीदार यांनी घडवून आणलेल्या प्रभावाबद्दलच्या कथा जाणून घेऊ शकता. या कथा ECHO नेटवर्कमधील सहभागातून मिळालेल्या कौशल्याचा उपयोग करून ECHO समुदायांनी संपादन केलेल्या उल्लेखनीय यशांबद्दल माहिती देतात.
तुम्हाला तुमची ECHO कथा iECHO मुख्य पृष्ठावर वैशिष्ट्यीकृत करायची असल्यास, कृपया आम्हाला community@iecho.org येथे लिहा.
ECHO Updates
येथे, तुम्ही जगभरातील ताज्या घडामोडी पाहू शकता ज्यामध्ये Project ECHO किंवा आमच्या कोणत्याही hub आणि superhub भागीदारांच्या कार्याचे वैशिष्ट्य दर्शवले आहे.
जर तुमचे नाव एखाद्या प्रमुख प्रकाशनात, जर्नलमध्ये, मासिकात किंवा इतर स्त्रोतामध्ये आले असेल आणि तुम्हाला तुमचे यश उर्वरित ECHO समुदायासोबत शेअर करायचे असेल, तर कृपया आम्हाला येथे ईमेल करा: community@iecho.org